swachh bharat abhiyan yojna
swachh bharat abhiyan yojna आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्या करिता भारत सरकार ने एक योजना काढली ह्या योजने अंतर्गत सर्व जनतेला सहभाग घेण्यास सांगितले आहे. ही योजना अधिकरिक रित्या 1999 पासून सुरू झाले आहे अगोदर ह्या योजने चे नाव ग्रामीण स्वच्छता अभियान असा होता . परंतु 2012 ह्या वर्षी ह्या योजणे चे अधिकृत नाव बदलून प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी निर्मळ भारत योजना असे ठेवले. आणि त्या नंतर सरकारने पुन्हा एकदा नाव बदलून पूर्ण स्वच्छता अभियान करण्यात आले .swachh bharat abhiyan yojna लां पूर्णतः 14सप्टेंबर 2014 केंद्रात मंत्रिमंडासमोर मंजुरी भेटली .
स्वच्छ भारत अभियान ची सुरुवात
Swachh bharat abhiyan yojna च उद्घाटन मा प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने महात्मा गांधी यांच्या 145वी जयंती निम्मित 2ऑक्ट 2014ल केला .त्यांनी राजपथ वर जनतेला संबोधित करताना जनतेला swachh bharat abhiyan yojna ल सहभागी होऊन त्याला यासस्वी करावे असे आवाहन केले.साफ सफाई चे हे सर्वात मोठी योजना त्यांनी आखली होती कारण महात्मा गांधी यांचा स्वप्न होता की आपला भारत पण विदेशा सारखा स्वच्छ व निर्मळ दिसावे. ह्या वरून प्रधान मंत्री मोदी यांनी त्यांच्या जयंीनिमित्त swchh bharat abhiyan yojna ची सुर्वात राजघाट पासून केली असे पाहायला मिळाले.प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी ने लोकात स्वच्छ भारत अभियान योजना अंतर्गत दिल्ली च्यां वाल्मिकी वार्ड मध्ये रोडवर झाडू लावले आणि जनतेला अभियानात सहभागी करून घेतले व सर्व जनतेला एक सकारात्मक संदेश दिला की जर प्रधानमंत्री स्तः हे साफसफाई करू शकतात तर आपण जनता का नाही
स्वच्छ भारत अभियान चे उद्देश
स्वच्छ भारत अभियान एक राष्ट्रीय अभियान अहे आहे ह्या अभियान अंतर्गत पुढील 5 वर्साचा लक्ष सरकार ने घेतला
हा सुद्धा वाचा ladki bahin Yojna in marathi
- भारताच्या सर्व ग्रामीण भागाचा आणि शहरी भागात घरा घरात शौचालय निर्माण केले जातील.
- ह्या योजने अंतर्गत पाहिलं उद्देस देशाचा कोणा कोणा साफ करणे हा ठेवण्यात आला
- प्रत्येक गली मध्ये एक कचरा पेटी ठेवणे आवश्यक करण्यात आले
- लोकांना बाहेर शौचास बसणे थांबव्यात आले त्या साठी प्रशासन सज्ज करण्यात आले
- शहर व ग्रामीण भागात घरा घरात असलेले कचरा व्यवस्थापन करणे
- ह्या योजने अंतर्गत सरकार ने 11करोड शौचालये पेक्षा जास्त बांधणे केले
- लोकांना स्वच्छते बाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबविणे सभा घेणे
- शहर ठिकाणी फ्री शौचालये व्यअवस्था करणे
- गवागत असलेएल्या तलाव ना स्वच्छ करणे
- 2019पर्यंत गावागावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे
- सडक फुटपाथ सर्व साफ सफाई ठेवणे
- साफ सफाई पासून सर्व जनतेत जागरुकता पोहचवणे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येणारे मंत्रालय
- राज्या चे सरकार( राज्यसरकार)
- ग्रामिन विकास मंत्रालय
- शहरी विकास मंत्रालय
- गैर सरकारी संगठन
- सर्वजनिक क्षेत्र उपक्रम विभाग
- स्वच्छता मंत्रालय
ह्या प्रकारे वरील सर्व मंत्रालय ह्या योजने अंतर्गत आपले महत्व पूर्ण योगदान देत आहेत
swachh bharat abhiyan yojna ह्यात निवडले गेले. प्रभावी व्यक्ती ज्यांना सरकार ने निवडले होते
- साचिन तेंडुलकर(क्रिकेटर )
- महेंद्र सिंग धोनी (क्रिकेटर)
- विराट कोहली (क्रिकेटर)
- बाबा रामदेव
- सलमान खान
- शशी थरुर
- तारकमेहता टीम
- अनिल अंबानी
- प्रिंयांका चोपडा
- कमाल हसान
देश स्वच्छ न होण्या चे कारण swachh bharat abhiyan yojna
आपला देश हा स्वच्छ नाही याचे पहिले कारण सर्व मानव प्रजाती ही आहे कारण आपल्याला पाहायला मिळते सर्व जनता ही मनुष्य जाती कुळा पसरवत आहे आपण सर्व जण कुठेही कचरा फेकून देतो याच्या मुळे आपल्याला आपला देश स्वच्छ नाही असे पाहायला मिळाले काही करणे ही खालील प्रमाणे
- शिक्षणाचा अभाव – आपला देश हा कमी शिक्षित आहे आणि त्याच अभावी आपल्या देशाची जनतेला भान विसर पडत नाही आणि मनमानी कचरा करीत असतात जर चांगली शिक्षा मिळाली आणि जनतेला समजण्यात आला तर ग्रामीण भागाचा विकास आणि शहरी भागाचा विकास स्वच्छता होईल
- हर घर शौचालय नसणे – आपल्याला ग्रामीण. भागात विशेष पाहायला मिळत आहे की प्रत्येक घरी शौचालय नसल्याने लोक बाहेर शौचालय जात आहेत आणि गंदगी करीत आहे .लोक खुल्या भागात ,रेल्वे पट्री जवळ शौचालय जाऊन बसत आहे ज्याने वातावरण अस्वच्छ होत आहे.
- सर्वजनिक स्वच्छता का अभाव – आपल्या देशात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाही आणि म्हणून जनता ही कोणतीही कोणा कोपरा पाहून पेशाब करणे सौच करणे हे सतत पाहायला मिळतात आणि गांधगी होत आहे
- जास्त जनसंख्या – आपला देश हा पूर्ण विश्व भरात सर्वात जास्त जनसंख्या वाला देश आहे आणि त्यामुळे देशात गरिबी आहे , शौचालये अभाव आहे . व त्यामुळे कचरा होत असतो व स्वच्छ ता राखली जात नाही व आपल्या देशाचा पैसा हा साफ सफाई मध्ये लागतो
- केरकचऱ्याची विल्हेवाट – देशात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय निर्माण केले नाही व कचरा फेकणाच्यची व्यवस्था करण्यात आली नाही आणि म्हणूनच वातावरण अस्वच्छ झालेला आहे भारतात 500मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा हा रोज उत्पन्न होत आहे आणि त्यामुळे भविष्याची चिंता लागली आहे .आपल्याला पाहायला मिळत आहे की जनता ही जाणून ही कचरा करीत आहे व त्यामुळे देशात कचरा व्यवस्थापन करणे भाग पडले आहे.आणि म्हणून swachh bharat abhiyan yojna राबविणे भाग आहे
- फॅक्टरी, कंपनीचा अपसिस्त पदार्थ – आपल्या देशात पाहायला मिळाले की जे फॅक्टरी आहेत त्यांचा घान पाणी किंव्हा केर कचरा च व्यव्थापना बरोबर होत नाही आहे आणि ते रॉड रस्त्यावर पाहायला मिळतात ज्यामुळे गंध निर्माण होऊन प्रदूषण होत आहे.
देशाला स्वच्छ कसे ठेवता येईल त्याचे उपाय ग्रा
- देशात सर्व लोकानी आपापल्या घरी शौचालय निर्माण करावे
- देशात प्रतेक सार्वजनिक ठिकाणीं शौचालय निर्माण करावे
- जनतेत साफ सफाई बद्दल माहिती आणि समज निर्माण करावे
- लोकांना स्वच्छते बाबत जागरूक अभियान राबविणे
- वाढत्या लोसंख्येत घट करणे
- केर कचरा व्यवस्थापन करणे
- लोकांना स्वच्छते बाबत माहिती देण्यासाठी अभियान मीटिंग बोलावणे
- गावात ग्रामपंचायत विभाग मध्ये कोतवाल कडून गावात जाऊन सांगणे व जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न करणे
- फॅक्टरी ,उद्योग करणाऱ्या मालक वर्गाला समजाऊन सांगणे की गंध पासरवणा बंद करणारे व कचरा पेटी या च उपयोग करणे
- लोकांना सरकार ने तयार केले ले कायदे सामजावणे व त्यांच्या पालन करणे
- swachh bharat abhiyan yojna राबविणे आवश्यक आहे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ विद्यालय अभियान
मनाव विकास मंत्रालय अंतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ विद्यालय अभियान राबविणे सप्टेंबर 2014 मध्ये राबविले ज्यात नवोदय विद्यालय व केंद्रात तील विद्यालय सहभागी झाले ह्यात शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग दोघांना विद्यालयात स्वच्छता अभियान राबून स्वच्छता ठेवणे होते .त्याअंतर्गत काही कामे केली आहेत ते खालील प्रमाणे
- swachh bharat abhiyan yojna राबविणे आणि मुलांना स्वच्छते बाबत माहिती देणे
- महत्मा गांधी जी याचे स्वप्न स्वच्छते बाबत काय आहे हे सिद्ध करून समजावणे
- ही योजना स्वतः प्रधनांत्री यांनी सुरू केले व का केले हे समजावणे
- पूर्न विद्यालयाची स्वच्छता ठेवणे हे समजावून सांगणे
- शाळेतील पिन्याचे पाणी आणि व्ह्या पुस्तके ,आपले गणवेश स्वच्छ ठेवणे
- शाळेतील पटांगण व्यवस्थित स्वच्छ ठेवणे
- शाळेतील बाग बगीचे यात साफ सफाई करणे
- शाळेत नवनवीन झाडे लावणे व त्याला नियमित पाणी घालने
- जेवण करायच्या अगोदर हात स्वच्छ धुणे व रोज अंगोड करणे व्यवस्थित दात साफ करणे
ग्रामीण भागातील स्वच्छता अभियान
- Swachh bharat abhiyan yojna राबविणे व लोकांन मध्ये जागरुकता निर्माण करावे की काचऱ्या पासून खाद कसे तयार करता येईल
- ग्रामपंचायात मार्फत गावागावात दौंडी कोतवाल मार्फत देणे व स्वच्छता चे फायदे,उद्देश समजावणे
- घरोघरी कचरा पेटी ठेवणे हे सांगणे व वोला व सुका कचरा व्यवस्थापन करणे
- काचऱ्यापासून बनणाऱ्या खाद्य चे शेती त कश्या पद्धतीने वापर होईल हे सांगण्यात आले
- गावात जनतेला शौचालय निर्माण करावे असे आवाहन केले
- ग्रामिन भागात ग्रामपंचयतीतर्फे शौचालय निर्माण करण्यासाठी 12000 सहायता राशी देण्यात आली होती
- ह्या योजने ल गावा गावात पोहचवण्यासाठी प्रतेक व्यक्ती पर्यंत संपूर्ण देशात पोहचवण्यासाठी शहर ल गावांना जोडले असे पाहायला मिळाले
- गावात कचरा व्यवस्थापन करणे साठी swachh bharat abhiyan yojna ग्रामपंचयतीतर्फे नियोजन करण्यात आले व पूर्ण गावात एक कर्मचारी नेमून घरोघरी जाऊन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे
- गांदगी दूर करण्यासाठी नाली बांधकाम पूर्ण गावात ग्रामपंचायत विभाग कडून करण्यात आले
- ग्रामीण भागातील स्वच्छता ठेवणे करिता खुल्यावातावरणात संडास बसण्यास बंदी घालण्यात आले व जर कोणी असे करता मिळाले तर फाईन करणे
Swachh bharat abhiyan yojna राबविणे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. भारत स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आणि मानून महात्मा गांधी जी यांनी भारत स्वच्छ देश बनेल असे स्वप्न पाहिले गांधीजी यांनी सांगितले होते की ज्या प्रमाणे स्वतंत्रता आवश्यक आहे त्याच प्रमाणे स्वच्छता सुध्दा आवश्यक आहे महात्मा गांधी हे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था समजत होते आणि स्वच्छता किती आवश्यक आहे हे सुध्दा समजत होते.त्यांनी भारताला स्वातंत्र्य अगोदर स्वच्छ ठेवणे चे खूप प्रयत्न केले पण ते सफल झाले नाही .आणि स्वातत्र्योत्तर नंर्तर ही आपण या पासून खूप लांब अहो समजण्यात काही हरकत नहीं पण जेव्हा हि योजना सुरू झाली तेव्हा पासून खूप मोठे बदलाव ही पाहायला मिळतात ही सरकारची खूप मोठी उपलब्धही आहे .
वरील लेखन हे आपल्या ल माहिती साठी आहे ही एक सामान्य माहिती आहे जर या योजने बद्दल अधिक माहिती पाहिजे तर ऑफिशियाल वेबसाईट ल विसित देऊन अधिक माहिती मिडाऊ शकता